शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा दुकानदारांची लूटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST

अहमदनगर : नगर शहरातील बालिकाश्रमरोडवरील दुकानांवर भरदिवसा दरोडा टाकून पैसे लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या व कुख्यात गुंड अजय राजू ...

अहमदनगर : नगर शहरातील बालिकाश्रमरोडवरील दुकानांवर भरदिवसा दरोडा टाकून पैसे लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या व कुख्यात गुंड अजय राजू पठारे याला मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्धार्थनगर येथून जेरबंद केले.

नगर शहरातून तडीपार असलेले विजय राजू पठारे व अजय राजू पठारे यांनी त्यांच्या साथीदारांसह २० मार्च रोजी नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील जाधव मळा येथील कापड दुकान व सायकलच्या दुकानात घुसून दुकान मालकांना मारहाण करत त्यांच्याकडील पैसे हिसकावून नेले होते. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना अजय पठारे हा सिद्धार्थनगर येथे त्याच्या घरी आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. माहिती नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल दत्तात्रेय हिंगडे, संदीप घोडके, पोलीस नाईक सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, सागर ससाने, आकाश काळे यांच्या पथकाने आरोपी पठारे याला अटक केली. पठारे यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

........

विजय पठारे फरार

अजय पठारे व विजय पठारे यांच्यावर विविध गुन्हे दाखल असून, दोन वर्षांपूर्वी नगर शहरातून त्यांना तडीपार करण्यात आले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी अजय पठारे याला अटक केली असली तरी विजय पठारे मात्र अद्यापपर्यंत फरार आहे.