शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगर येथील ठेकेदाराला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 11:21 IST

पाच लाख रुपये न दिल्याने एमआयडीसी येथील कामगार ठेकेदाराला पाच जणांनी बेदम मारहाण करून रोख ५ लाख ६० हजार रुपये व सोन्याचे दागिने लुटून नेले़

अहमदनगर : पाच लाख रुपये न दिल्याने एमआयडीसी येथील कामगार ठेकेदाराला पाच जणांनी बेदम मारहाण करून रोख ५ लाख ६० हजार रुपये व सोन्याचे दागिने लुटून नेले़११ मे रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास येथील एमआयडीसी येथे ही घटना घडली़ दत्तात्रय वसंत चौरे (वय ४५ रा़ गजवंदन कॉलनी, नवनागापूर) असे मारहाण झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे़ चौरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल पाटील, विशाल काटे, प्रफुल्ल पटेल व इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला़ राहुल पाटील हा दोन महिन्यांपासून चौरे यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करत होता़ चौरे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने राग धरून आरोपींनी एमआयडीसी येथे त्यांच्यावर अचानक हल्ला केला़ त्यांना लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण केली तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड करून पाच लाख साठ हजार रुपये व त्यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची चेन, पाच तोळे सोन्याचे कडे असा मुद्देमाल लंपास केला़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर