शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

कावडींची परंपरा आधुनिकतेच्या वाटेवर

By admin | Updated: April 6, 2016 23:56 IST

उमेश घेवरीकर, शेवगाव श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या संजीवन समाधीवर पैठणचा पवित्र जलाभिषेक घालण्यासाठी तळपत्या उन्हात कावडी मढीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे़

उमेश घेवरीकर, शेवगावगुढीपाडव्याला भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या संजीवन समाधीवर पैठणचा पवित्र जलाभिषेक घालण्यासाठी तळपत्या उन्हात कावडी मढीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे़ महाराष्ट्राच्या सांकृतिक व अध्यात्मिक परंपरेत या मानाचे स्थान असलेल्या या कावडींची परंपराही आधुनिकतेच्या वाटेवर धावत आहे़ मातीच्या घटापासून ते प्लॅस्टिकच्या ड्रमापर्यंत झालेला या कावडींचा प्रवास परंपरेतील बदलाचे द्योतक ठरत आहे़ यंदा सूर्य आग ओकत असतानाही ही परंपरा गावोगावच्या आबालवृद्धांनी कायम ठेवली. कावडीत तरुणांचा सहभाग मोठा आहे़ मढीकडे जाणाऱ्या अनेक कावडींनी मंगळवारी शेवगाव पार केले़ कानिफनाथ महाराजांच्या घोषणा व वाद्यांच्या गजराने शेवगाव भक्तिमय झाल्याचे दृष्य मंगळवारी व बुधवारी पहायला मिळाले़ कावडीच्या काठीला दोन्ही टोकांना मातीचे घट बांधून त्यात पैठणचे पवित्र जल नेले जाते़ कालानुरूप यात बदल होताना दिसतो. सध्या या मातीच्या घटांचे प्रमाण कमी होऊन त्यांची जागा तांब्याचे कलश, स्टील किंवा अ‍ॅल्युमिनियमचे डबे व आता प्लास्टीकचे छोटे ड्रम घेत आहे. मानवी संस्कृतीच्या विकासात महत्वाचे टप्पे ठरलेल्या पाषाण युग, ताम्रयुग आणि धातुयुग वाढत्या प्लास्टिक वापरामुळे गळून पडले आहे़ आता प्लॅस्टिकचे युग म्हटले जाते़ कावडी घेऊन देव दर्शनाला जाणाऱ्यांनी हा बदल स्वीकारलाय़ परंपरा जपताना आधुनिकता स्वीकारणेही तितकेच महत्वाचे आहे, असा विचार या बदलाची पाईक असलेली तरुणाई सांगते़