शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील भगदाडाच्या दुरुस्तीला सुरुवात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:26 IST

लोकमतच्या वृत्ताची दखल : कोपरगाव शहरातील नदीकाठचा रस्ता लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या कोपरगाव नगरपरिषद ...

लोकमतच्या वृत्ताची दखल : कोपरगाव शहरातील नदीकाठचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील गोदावरी नदीकाठी असलेल्या मोहिनीराज नगर परिसरातील रस्त्याला मोठे भगदाड पडले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने सोमवारी (दि.२३) बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने तत्काळ भगदाड दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

कोपरगाव शहरात प्रवेश करण्यासाठी शहराच्या पूर्वेला असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावरून यावे लागते. हा रस्ता मोहिनीराज नगर परिसराच्या नदीकाठाजवळून येतो. हा रस्ता एकदमच नदीकाठी असल्याने गोदावरी नदीच्या थडीला लांब भिंत बांधलेली असून सद्यस्थितीत पाऊस जोरात सुरू आहे. मोहिनीराज नगर परिसरातून येणारे पावसाचे पाणी या ठिकाणाहून नदीपात्रात वाहत जाते. हे भगदाड मोठे होऊन नदीच्या बाजूची भिंत कोसळून रस्त्याचा सर्व भराव वाहून जाण्याची शक्यता वर्तविली जात होती.

.......

फोटोओळी -

रस्त्यावरील भगदाडाच्या दुरुस्तीला सोमवारी सुरुवात झाली होती.

...

230821\img_20210823_111100.jpg

फोटो२३ - रस्ता भगदाड दुरुस्ती - कोपरगाव