शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत रस्सीखेच : लोखंडे, कानडे, वाकचौरे, घोलप चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 17:16 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आज महत्वपूर्ण बैैठक आयोजित करण्यात आली.

श्रीरामपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आज महत्वपूर्ण बैैठक आयोजित करण्यात आली. यात संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिर्डीतील सेनेचा उमेदवार जाहीर होणार आहे.शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे हे मातोश्रीवर रवाना झाले आहेत. खासदार सदाशिव लोखंडे हेदेखील मुंबईत तळ ठोकून आहेत. नगरसाठी २३ एप्रिल रोजी तर शिर्डीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचारासाठी कमी अवधी शिल्लक राहिला आहे. शिर्डीतून शिवसेनेच्या उमेदवारीसाठी खासदार सदाशिव लोखंडे, साहित्यिक लहू कानडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजीमंत्री बबनराव घोलप यांची नावे चर्चेत आहेत.वाढत्या वयोमानामुळे कारकीदीर्तील ही अखेरचीच निवडणूक असल्याने वाकचौरे तयारीला लागले आहेत. सेनेकडून डावलले गेल्यास त्यांनी यापूर्वीच अपक्ष उमेदवारी करण्याचीही तयारी दर्शविली होती. लहू कानडे हेदेखील ऐनवेळी सेनेच्या बैैठकांना उपस्थित राहिले. मागील खेपेला श्रीरामपुरातून त्यांनी सेनेकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यानंतर मात्र ते राजकारणापासून अलिप्त झाले होते. शुक्रवारी अथवा शनिवारी उमेदवारांची घोषणा होईल.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर