शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकरबाहेर पडलेले दागिने मूळ मालकाला केले परत : बँक अधिका-यांचा प्रामाणिकपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 16:19 IST

जिल्हा सहकारी बँकेच्या ब्राह्मणी शाखेच्या लॉकर बाहेर सापडलेले ४ तोळे सोन्याचे दागिने शाखा अधिकारी बाळकृष्ण पंडित यांनी मूळ मालक राधाकिसन बनसोडे यांना प्रामाणिकपणे परत केले.

ब्राह्मणी : जिल्हा सहकारी बँकेच्या ब्राह्मणी शाखेच्या लॉकर बाहेर सापडलेले ४ तोळे सोन्याचे दागिने शाखा अधिकारी बाळकृष्ण पंडित यांनी मूळ मालक राधाकिसन बनसोडे यांना प्रामाणिकपणे परत केले.राधाकिसन बनसोडे यांनी कार्यक्रमानिमित्त दोन दिवसांपूर्वी जिल्हा सहकारी बँकेच्या ब्राह्मणी शाखेच्या लॉकरमध्ये ठेवलेले एकूण सोन्याच्या दागिन्यांपैकी काही दागिने काढले. दरम्यान आवश्यक असणारे दागिने काढताना ४ तोळे सोन्याचे दागिने गडबडीत खाली पडले. मात्र ही बनसोडे यांच्या लक्षात आली नाही. दुस-या दिवशी बँक कर्मचारी अन दागिने काढण्यासाठी ग्राहक लॉकरकडे फिरकले नाही. परिणामी दागिने जागीच पडून होते. शाखाधिकारी बी. एन. पंडित यांचे तिस-या दिवशी लॉकरकडे लक्ष गेले असता त्यांची नजर खाली पडलेल्या दागिन्यावर गेली. दरम्यान दोन दिवसात लॉकरमधून दागिने काढणा-या ग्राहकांचा शोध घेतला असता बनसोडे यांना बोलावण्यात आले. अन आपण घेवून गेलेल्या दागिन्यांपैकी अन्य दागिने लॉकरमध्ये आहे का? असा प्रश्न ब्राह्मणी शाखेच्या व्यवस्थापणाने बनसोडे यांना विचारला. तात्काळ बनसोडे यांनी लॉकरमध्ये दागिने तपासले असता त्यांना काही दागिने नसल्याचे दिसून आले. शाखा व्यवस्थापणाने सदर दागिन्याची नाव विचारून खात्री पटताच मूळ मालकाकडे शाखाधिकारी बी.एन पंडित यांनी दिले. सोसायटीचे चेअरमन माणिक तारडे, डॉ.राहुल मोकाटे, सोसायटीचे सचिव अशोक आजबे यांच्या साक्षीने लॉकर धारक बनसोडे यांना सुपूर्त केले. यावेळी ब्राह्मणी शाखेचे सूर्यभान हापसे, अष्पाक शेख, शारदा सप्रे आदी उपस्थित होते.नातेवाईकांच्या लग्नासाठी पत्नीचे गळ्यातील दागिने बँकेच्या लॉकरमधून काढण्यासाठी गेलो असता छोट्या पिशवीतील २ तोळ्याचे दोन लॉकेट नजर चुकीने खाली पडले. शाखा अधिकारी बाळकृष्ण पंडित यांनी चौकशी करून प्रामाणिकपणे पुन्हा केले. - राधाकिसन बनसोडे, ब्राह्मणी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर