शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईच्या ‘त्या’ व्यक्तिचा अहवाल निगटिव्ह आला अन् शेवगावकरांचा जीव भांड्यात पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:45 IST

शेवगाव : बीड जिल्ह्यातील गेवराई येथील ‘त्या’ इसमाचा कोव्हिड १९ संसर्ग तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने शेवगाव तालुक्यातील बोधेगावा वरील संकट टळले आहे. सदरच्या इसमाने बोधेगाव येथे येऊन दोन डॉक्टरांकडे औषधोपचार घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्या इसमाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शेवगाव तालुका कोरोना संसगार्पासून अबाधित राहिला आहे. अहवाल निगेटिव्ह येताच शेवगावकरांचा जीव भांड्यात पडला आहे.

शेवगाव : बीड जिल्ह्यातील गेवराई येथील ‘त्या’ इसमाचा कोव्हिड १९ संसर्ग तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने शेवगाव तालुक्यातील बोधेगावा वरील संकट टळले आहे. सदरच्या इसमाने बोधेगाव येथे येऊन दोन डॉक्टरांकडे औषधोपचार घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्या इसमाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शेवगाव तालुका कोरोना संसगार्पासून अबाधित राहिला आहे. अहवाल निगेटिव्ह येताच शेवगावकरांचा जीव भांड्यात पडला आहे.बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील महंतटाकळी येथील एका इसमास कोरोना विषाणुचे लक्षणे दिसताच तो स्वत: हुन तपासणीसाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढे आला. सर्दी, खोकला, श्वासनास त्रास होत असल्याची माहिती त्याने डॉक्टरांना दिली होती. सदर इसमास कोरोना विषाणुचा संशयित असल्याची शक्यता वाटल्याने त्यास तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.सदर इसम आपल्या मुलांच्या दहावीच्या परिक्षासाठी औरंगाबाद येथे काही दिवस वास्तव्यास होता. त्यांनतर तो आपल्या मुळगावी महंतटाकळी येथे परत आला. दरम्यान काही दिवसानंतर त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने तो गावा जवळील बोधेगाव (ता.शेवगाव ) येथील दोन दवाखाण्यात उपचारासाठी आला होता. मात्र अस्वस्थ होऊ लागल्याने व श्वसानाचा त्रास वाढल्याने त्याने आपल्या भावाला सोबत घेवुन शनिवारी सायंकाळी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. यावेळी सदर इसमाची तपासणी करुन कोरोना विषाणुंचे लक्ष्णे दिसून येत असल्याने त्याला तातडीने तालुका प्रशासनाने रुग्णाचे स्वँब तापसणी साठी जिल्हा रुग्णालय येथे पाठवले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने बोधेगाव वरील कोरोना संकट टळले आहे.शेवगाव आरोग्य विभागाला याची माहिती मिळताच दोन्ही डॉक्टरांचे दवाखाने सील करुन डॉक्टरांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी दिली. तसेच शेवगाव शहरातील काही लॉज व इमारती विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी ताब्यात घेणार असल्याचे हिराणी यांनी सांगितले.