शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ८२ दिवसांपासून  बोठे लपला होता  हैदराबादमध्ये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 13:45 IST

 यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ जगन्नाथ बोठे हा  तब्बल ८२ दिवसांपासून वेषांतर करून हैदराबादमध्ये लपला होता.

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्यआरोपी बाळ जगन्नाथ बोठे हा तब्बल ८२ दिवसांपासून वेषांतर करून हैदराबादमध्ये लपला होता. हैदराबादमधील बिलालनगर भागात बोठे लपल्यानंतर कळाले अन पोलिसांनी तात्काळ हैदराबाद गाठले. त्यानंतर पोलिसांनी पाच दिवस शोधमोहिम राबवून बोठेच्या मुसक्या आवळल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

मुख्य सूत्रधार बोठे एका हॉटेलमध्ये लपला होता. बोठे ज्या हॉटेलमध्ये लपला हहोता, त्या खोलीस बाहेरून कुलुप होते. हैदराबादमध्ये उस्मानिया विद्यापीठातील अँड. जनार्दन चंद्राप्पा याने बोठेस आश्रय दिला होता. तर अहमदनगर येथून महेश वसंतराव तनपुरे हा बोठेच्या संपर्कात होता. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पाच दिवस बिलालनगर परिसरात बोठेचा शोध घेतला. यापुर्वी दोन ते तीन वेळा पोलिसांना गुंगारा देण्यात बोठे यशस्वी झाला होता. मात्रयावेळी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मुबंई पोलिस व हैदराबाद पोलिसांच्या मदतीने अहमदनगर पोलिसांनी  बोठे यास अटक केली. आज सायंकाळपर्यत नगरमध्ये आणल्यानंतर पारनेर न्यायालयात त्यास हजर केला जाणार आहे. 

जर्नादन अकुला चंद्राप्पा (रा. सारोमानगर, रंगारेड्डी, हैदराबाद, तेलंगणा), पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैदराबाद, तेलंगणा) ( फरार), राजशेखर अंजय चाकाली ( रा. मुस्ताबाद, तेलंगणा), शेख इस्माईल शेख अली ( रा. रंगारेड्डी, तेलंगणा), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (रा. रंगारेड्डी, तेलंगणा)  यांनी हैदराबादमध्ये बोठेस मदत केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस