शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

चांडगावच्या सरपंचपदी मनीषा म्हस्के यांची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:20 IST

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे नुकत्याच झालेल्या सरपंचपदी मनीषा रवींद्र म्हस्के यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. ...

आढळगाव :

श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे नुकत्याच झालेल्या सरपंचपदी मनीषा रवींद्र म्हस्के यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदी दादा रसाळ यांची निवड झाली.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नऊ जागांपैकी आठ जागा अनिल म्हस्के, तुकाराम चाकणे, अरविंद भालेकर आणि युवा नेते रवींद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास मंडळाने जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले. आरक्षण सोडतीमध्ये सरपंचपद सर्वसाधारण व्यक्तीचा कौल मिळाल्यानंतरही विद्यमान सरपंच मनीषा म्हस्के यांनाच पुन्हा सरपंचपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

सरपंच , पसरपंच पदाच्या बिनविरोध निवडी पार पडल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांसह रंजना मच्छिंद्र गदादे, स्वाती रमेश म्हस्के, गोरख भानुदास चाकणे, नीलम संतोष चाकणे, निशिगंधा युवराज घोडके, मीना शोभाचंद म्हस्के, रमेश देवीदास म्हस्के या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सरपंचपदी निवड झाल्यानंतर मनीषा म्हस्के यांनी आगामी पाच वर्षात शेतीसाठी शाश्वत पाणी आणि शैक्षणिक दृष्ट्या गावाची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. निवडणुकीनंतर आता राजकारण संपले असून ग्राम विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.

फोटो : १३ मनीषा म्हस्के, १३ दादा रसाळ