शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा नेवासा फाटा येथे रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 14:14 IST

मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने नेवासाफाटा येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

नेवासा : मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने नेवासाफाटा येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.मुस्लिम समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत मुस्लिम समाजातील रस्त्यावर आले. पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार रास्तारोको केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेतली.यावेळी आंदोलन नेतृत्व करणारे इम्रान दारुवाले म्हणाले, आज मुस्लिम समाज उपेक्षित जीवन जगत आहे. त्यामुळे समाजाचा उत्कर्ष नाही. आमची ही मुले-बाळे अधिकारी व्हावेत. आमचे स्वप्न असल्याने सरकारने अधिक अंत न पाहता मुस्लिम समाजाला हक्काचे आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी, अशी मागणी करत हे आंदोलन आम्ही शांततेच्या मागार्ने करत असून आमच्या न्यायहक्कासाठी आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन तीव्र करू प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेऊ असा ईशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.यावेळी अँड.राजु इनामदार, गफूर बागवान, राजमहंमद शेख, अँड.जमीर शेख, रिपाईचे अशोक गायकवाड, शिवसेनेचे बालेंद्र पोतदार, नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अँड.वसंत नवले, मराठा महासंघाचे गणेश झगरे, मौलाना जाकिर शेख, अब्बास बागवान, असिर पठाण यांच्यासह सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांना देण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा