शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

दुर्मीळ सर्प आढळला

By admin | Updated: June 8, 2014 00:34 IST

संवत्सर: संवत्सर (ता. कोपरगाव) भीमवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुर्मीळ सर्प आढळून आला.

संवत्सर: संवत्सर (ता. कोपरगाव) भीमवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुर्मीळ सर्प आढळून आला. अडीच-तीन फूट लांबी, भगवा रंग आणि त्यावर काळ्या पट्ट्या, संपूर्ण रचना मक्याच्या कणसासारखी असल्याने या सर्पाचे अमेरिकेतील कॉर्न स्नेकशी साधर्म्य आढळून येते. संवत्सर परिसरात आढळलेला कॉर्न स्नेक हा अत्यंत दुर्मीळ प्रजातीचा असून तो अमेरिकेतील पूर्व व दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात आढळतो़ तेथे मक्याचे विक्रमी उत्पादन केले जाते़ तेथे मकाच्या शेतात मोठ्या संख्येने ते राहतात़ तेथील उंदीर, घुशी, कीटक, पिकांवरील नाकतोडे तो खातो़ त्यांच्या वास्तव्याने पिकावरील रोगराई कमी होते़ तेथील क्षेत्र प्रदूषण मुक्त राहतो़ म्हणून त्यास शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात़ मशागत करायची असल्यास या सापांना लाकडी पेटीत हाताने धरून सुरक्षित ठेवले जाते़कॉर्न स्नेकचे आयुष्यमान सात ते आठ वर्षे असते़ त्यांचे तोंड नागासारखे असल्याने त्यांना चुकून मारलेही जाते़ कॉर्न स्नेक एका वेळी १२ ते २४ अंडी देतो.आठवड्याने त्यातून पिल्ले बाहेर येतात़ कॉर्न स्नेक रंगाने नारंगी, काळे पट्टे, चॉकलेटी, लाल, मातकट तर कधी पिवळासुध्दा असतो़ हा साप अमेरिकेच्या मका पिकात राहतो़ दिसण्यास मक्यासारखाच आहे़ शेतीसाठी उपयुक्त असल्याने त्यास ‘पेंट अ‍ॅनेमल’ म्हणतात़ त्यापासून शेतकऱ्यांना कुठलाच धोका नसतो़ उलट त्यापासून संतुलन ठेवता येते़ असा वैशिष्ट्यपूर्ण साप संवत्सर भागात कसा आला असेल, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु नंतर हा सर्प तेथून अदृष्य झाला़ (वार्ताहर)सर्पमित्र पोपट दवणे (सोमैया डिस्टीलरी, वारी) यांनी तसेच पुणतांबा येथील सर्पमित्र सुनिल त्रिभुवन यांनी सापाचे छायाचित्र पाहिल्यावर सांगितले की, अत्यंत दुर्मीळ असलेला हा साप आहे़ कॉर्न स्नेकशी साम्य असणारा हा रंगीत, बिनविषारी साप आहे़ मात्र तो शेतकऱ्यांचाच मित्र आहे़ येथे तो प्रथमच पहावयास मिळाला़