शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर तालुक्यातील शेतक-यावर रानडुकराचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 18:56 IST

तालुक्यातील टाकळीभान येथे उसाच्या शेतात पाणी देत असताना रानडुकराने तरुण शेतक-यावर हल्ला केल्याने तरुण जखमी झाला. या परिसरात बिबट्यांची दहशत कायम असतानाच गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचाही या परिसरात संचार वाढल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.

ठळक मुद्देउसाला पाणी देताना घडली घटनापिकांचेही नुकसान

श्रीरामपूर : तालुक्यातील टाकळीभान येथे उसाच्या शेतात पाणी देत असताना रानडुकराने तरुण शेतक-यावर हल्ला केल्याने तरुण जखमी झाला. या परिसरात बिबट्यांची दहशत कायम असतानाच गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचाही या परिसरात संचार वाढल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.टाकळीभान येथील तरुण शेतकरी उमेश भास्करराव त्रिभूवन हे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात उभ्या असलेल्या तोडणीस आलेल्या उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी भरण्यासाठी कोरड्या उसाला बारे देत होते. अचानक आवाज ऐकून जवळच उसाच्या शेतात लपून बसलेले रानडुक्कर त्रिभुवन यांच्या दिशेने पळत आले. काही समजण्याच्या आतच क्षणात त्रिभुवन यांना जोराची धडक दिली. या आघाताने गोंधळलेले त्रिभुवन यांनी जिवाच्या आकांताने आरडाओरड सुरु केली. उसाच्या शेतातून आरडाओरडीचा आवाज ऐकून शेजारी काम करीत असलेले त्यांचे चुलत बंधू व इतरांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. रानडुकरालाही कोणीतरी येत असल्याची चाहूल लागल्याने त्याने घटनास्थळावरुन धूम ठोकली. शेजारी काम करीत असलेले सुनील त्रिभुवन व इतर घटनास्थळी पोहोचताच त्यांनी उमेश त्रिभुवन यांना चिखलाने माखलेल्या अवस्थेत पाहिले. गोंधळलेल्या अवस्थेत उमेश याने झालेला प्रकार सांगितला. उमेश याला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डुकराच्या धडकेने उमेशच्या जबड्याच्या खालच्या बाजूस चांगलीच जखम झाली आहे. रुग्णालयात उपचार करुन उमेशला घरी सोडले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर