शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

पाथर्डी पालिकेवर पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 18:28 IST

शहरातील इंदिरानगर येथे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी पालिका कार्यालयावर मोर्चा आणला होता.

पाथर्डी : शहरातील इंदिरानगर येथे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी पालिका कार्यालयावर मोर्चा आणला होता.इंदिरानगर भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या भागात आठ दिवसापासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने स्थानिक महिलांनी पालिका कार्यालयावर मोर्चा काढून पाणी पुरवठा विभाग प्रमुखांना घेराव घालत जाब विचारला. परिसरातील काही भागात आठ दिवसापासून पाणी न मिळाल्याने येथील संतप्त महिलांना पालिकेवर मोर्चा काढून पाणी द्या अशी मागणी केली.यावेळी उस्मान शेख, दिलीप मिसाळ, अशोक मोहेकर, शिवनाथ शेवाळे, रवींद्र शेलार, दिलीप पानखडे, रहेमान शेख, संगीता पाथरकर, सिंधुबाई करपे, संगीता दारुणकर, हिना बेग, मंगल मांडकर, नसीम पठाण, बेबी नवगिरे, कडुबाई शेख, सुवर्णा कोकणे, छाया गळगे, अश्विनी गळगे, कमल दिनकर, शकुंतला काकडे, संगीता खारगे आदींसह स्थानिक नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे यांनी लवकरच अडचण सोडवून पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी