शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

लावणी नृत्याविष्कारात रसिक मंत्रमुग्ध

By admin | Updated: May 18, 2016 23:57 IST

रयत प्रतिष्ठान व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरातील बुरुडगाव रोडवरील सभागृहात मंगळवारी राज्यस्तरीय लावणी महोत्सव झाला़

रयत प्रतिष्ठान व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरातील बुरुडगाव रोडवरील सभागृहात मंगळवारी राज्यस्तरीय लावणी महोत्सव झाला़ या महोत्सवात सप्तसूर सांस्कृतिक लोकनाट्य केंद्रप्रमुख मंदा चंदन (जामखेड संघ) व पूजा लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रप्रमुख कल्पना रोहिणी सांगवीकर (सणसवाडी, पुणे) या संघांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. लावणी माझी मेव्हणी संस्थेचे प्रमुख बाळासाहेब भालेराव यांना १० हजार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सिनेअभिनेत्री प्रियंका ससाणे हिने नृत्य सादर करुन उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. लावणी महोत्सवाचे परीक्षण मिलिंद चवंडके व पवन नाईक यांनी केले.कार्यक्रमास माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुवेंद्र गांधी, जयश्री कुलथे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक बाबाजी गोडसे, दत्ता जाधव, अ‍ॅड. शिवाजी कराळे, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. महेश शिंदे, प्रा. सिताराम जाधव, डॉ. विजय म्हस्के, डॉ. मुकुंद देवळालीकर, अनंत द्रविड, विजय मिसाळ, प्रसाद भडके, विनायक नेवसे, रयतचे सचिव पोपट बनकर उपस्थित होते. प्रा. शिवाजी घाडगे, प्रा. बाबासाहेब मुळीक यांना राज्यस्तरीय रयतरत्न पुरस्काराने तर नाना डोंगरे, अमोल बागूल, अण्णासाहेब पाटोळे, महावीर पोखर्णा, भास्कर मगर यांना राज्यस्तरीय रयत भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.