शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

राहुरीचे सिमेन स्टेशन वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: October 10, 2016 01:05 IST

राहुरी : केंद्र सरकारने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या चारशे एकर क्षेत्रावर उभारलेले सिमेन स्टेशन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे़

राहुरी : केंद्र सरकारने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या चारशे एकर क्षेत्रावर उभारलेले सिमेन स्टेशन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे़ स्थानिकांना डावलून टिमलेस कंपनीने बाहेरील उमेदवारांना सामावून घेतले़ त्याचा जाब विचारण्यासाठी १४ आॅक्टोबरला प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी निवेदनाद्वारे दिला़केंद्र सरकारने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या चारशे एकर क्षेत्रावर सिमेन स्टेशन उभारण्यात आले. सात महिन्यांपूर्वी स्थानिकांना पात्रतेनुसार नोकरीत सामावून घेऊ अशी ग्वाही देण्यात आली होती़ मात्र कंपनीने आश्वासन पायदळी तुडविल्याने रावसाहेब खेवरे यांनी प्रकल्पाचे प्रमुख डॉ़ एस़ के.बर्मन यांना निवेदन दिले़ निवेदनावर सरपंच सचिन ढगे, बंटी वेताळ, सुरेश भुजाडी, भगवान आडसुरे आदींच्या सह्या आहेत़एनडीडीबी प्रकल्पांतर्गत कृ षी विद्यापीठात सिमेन प्रकल्प गाजावाजा न करता सुरू करण्यात आला़ प्रकल्पात सिमेन कलेक्टर, डॉक्टर, कॉम्प्युटर आॅपरेटर या महत्वाच्या पदावर बाहेरील उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले़ (तालुका प्रतिनिधी)