शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी, श्रीरामपूर बसस्थानक प्रमुखांचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 21:31 IST

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : स्टीलची वाहतूक करणाºया मालमोटारीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील राहुरी, श्रीरामपूर बसस्थानक प्रमुखांचा जागीच मृत्यू झाला. श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील प्रभात डेअरी जवळ सोमवारी सायंकाळी हा अपघात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीरामपूर (जि. अहमदनगर) : स्टीलची वाहतूक करणाºया मालमोटारीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील राहुरी, श्रीरामपूर बसस्थानक प्रमुखांचा जागीच मृत्यू झाला. श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील प्रभात डेअरी जवळ सोमवारी सायंकाळी हा अपघात घडला.अनिल यशवंत निकम (वय ५०. रा. देर्डे-कोºहाळे, ता. कोपरगाव) व बाळासाहेब यशवंत कोते (वय ५७ रा. शिर्डी, ता. राहाता) अशी मृतांची नावे आहेत. निकम हे राहुरीचे तर कोते हे श्रीरामपूर बसस्थानकाचे प्रमुख होते.अनिल निकम व बाळासाहेब कोते हे सोमवारी सायंकाळी श्रीरामपूर एसटी आगारातील काम आटोपून बाभळेश्वरमार्गे शिर्डीकडे एका दुचाकीहून चालले होते. संगमनेर रस्त्यावरील माहेश्वरी स्टीलसमोर अचानक आलेल्या स्टीलच्या सळ्या भरलेल्या मालमोटारीला पाठीमागून त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तेथे मोठी गर्दी जमली होती. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस, आगार प्रमुख राकेश शिवदे, कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना येथील साखर कामगार रूग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी रवींद्र जगधने यांनी पोलिसांना सांगितले.