शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी शहरातील प्रश्न सुटले नाही, तालुक्याला काय न्याय देणार?-शिवाजी कर्डिले; ब्राम्हणीत प्रचारसभा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:48 IST

राहुरी नगरपालिकेत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे कामांकडे दुर्लक्ष करतात. ज्यांना शहराच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही, ते तालुक्याचे प्रश्न काय सोडविणार? असा सवाल आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला.

राहुरी : राहुरी नगरपालिकेत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे कामांकडे दुर्लक्ष करतात. ज्यांना शहराच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही, ते तालुक्याचे प्रश्न काय सोडविणार? असा सवाल आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला.राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ब्राम्हणी सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रभाकर हापसे होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शिवाजी सागर, भाजपाचे तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, बाळकृष्ण बानकर, नामदेवराव ढोकणे, भारत तारडे, विजय बानकर, सुभाष गायकवाड, अमोल भगनडे, नानासाहेब गागरे उपस्थित होते.कर्डिले म्हणाले, जनता माझ्या पाठिशी असल्याने केवळ माझ्यावर खोटे आरोप करणे हाच विरोधकांचा धंदा आहे. मी सतत जनतेच्या सुखदु:खात आहे. माझ्याकडून कोणालाही त्रास झाला असे दाखवून द्या. मी निवडणुकीतून माघार घेईल. पंचवीस वर्ष त्यांना काहीही करता आले नाही. ती कामे या सरकारच्या माध्यमातून पाच वर्षात केली. २००५ साली अजित पवार यांच्या दबावाला बळी पडून प्रसाद तनपुरे यांनी समन्यायी पाणी वाटपावर सही केली. तनपुरेंनी तालुक्यातील सहकारी संस्था बंद करण्याचे काम केले. खेवरे म्हणाले, गेल्या दहा वर्षात राहुरी तालुक्यामध्ये आमदार कर्डिले यांच्या हातून भरीव विकास झाला. कारखाना सुरू होऊन शेतकरी व कामगारांचा संसार उभा राहिला. यावेळी सुरसिंग पवार, नंदकुमार डोळस, दत्तात्रय ढूस, पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, अर्जुन बाचकर, सरपंच प्रकाश बानकर, प्रशांत शिंदे, रंगनाथ गवते, सीताराम ढोकणे, बाबासाहेब दारकुंडे, एकनाथ दुशिंग, शिवाजी साठे, बापू पटारे, ज्ञानदेव क्षीरसागर, प्रभाकर हरिश्चंद्रे उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019