अहमदनगर : गुरुवारी ‘थ्री इडियटस्’ फेम क्वाड्रारोडर प्रात्यक्षिक व एरोमॉडेलिंग या विषयावर प्रणव चित्ते यांनी व्याख्यान दिले. बालमंचच्या सभासदांना याची माहिती मोफत देण्यात आली.शंभर रुपयांत एक कॅटपूल व तीन पेपर प्लेन्स मिळण्याचा आजचा शेवटचा दिवस असून अधिक माहितीसाठी संपर्क लोकमत भवन, पत्रकार चौक, अ.नगर. लोकमत बालविकास मंच संयोजिका प्रियांका चिखले ९९६०५६९०६३ / २४२९९०२. आज होणाऱ्या शाळा- भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुल व इंग्लिश मिडीयम स्कुल, रुपीबाई बोरा विद्यालय, विश्रामबाग शाळा, नवीन मराठी शाळा, प्रगत विद्यालय, कै. वि. ल. कुलकर्णी प्रशाला, मार्र्कंडेय विद्यालय, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था येथे प्रात्यक्षिक होणार आहे. (प्रतिनिधी)
क्वाड्रारोडरने केली कमाल, विद्यार्थ्यांनी केली धमाल
By admin | Updated: July 25, 2014 00:26 IST