शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

प्यार किया तो डरना क्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:21 IST

१९६० साली आलेल्या मुगल-ए-आजम या हिंदी चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गीत. याच गाण्याचा प्रत्यय नगरमध्ये आला.

अहमदनगर : १९६० साली आलेल्या मुगल-ए-आजम या हिंदी चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गीत. याच गाण्याचा प्रत्यय नगरमध्ये आला. प्रियकराच्या पे्रमात धुंद झालेल्या तरूणीने घरच्याच तिजोरीवर डल्ला मारून पलायन करण्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी सदर तरूणीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात स्वत:च्या मुलीसह तिच्या प्रियकराविरोधात फिर्याद दाखल केली आहे़ही तरुणीने १ लाख ३५ हजार रोख व ९० हजार रूपयांचे दागिने घेऊन पलायन केले़ १४ जानेवारी रोजी शहरातील कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली़ कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या तरूणीचे घराशेजारी राहणाºया तरूणावर प्रेम जडले़ या प्रेमप्रकरणाला दोघांच्याही घरच्यांनी विरोध केला़ हा विरोध झुगारून दीड महिन्यापूर्वी दोघे घरातून ‘सैराट’ झाले़ दोघांच्या घरच्यांनी पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम घेऊन त्या दोघांना घरी आणले त्यांची समजूत घातली़ मुलगी घरी चांगली राहू लागली़ आपल्या मुलीच्या मनातून प्रेमाचे खूळ गेले असा घरच्यांचा समज झाला़ मुलीच्या मनात मात्र दुसराच कट शिजत होता़१४ जानेवारी रोजी घरात कुणी नसल्याची संधी साधत सदर तरूणीने घरातील रोख रक्कम आणि दागिने सोबत घेत तिच्या प्रियकराबरोबर धूम ठोकली़ हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिच्या घरच्यांना चांगलाच धक्का बसला़ अखेर मुलीच्या आईने स्वत: पोलीस ठाण्यात येऊन तिच्यासह तिच्या प्रियकराविरोधात फिर्याद दाखल केली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस