शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट हिट होईल की नाही हे जनता ठरवते-धीरज देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 13:28 IST

लातूरच्या लोकांनी ठरवले की मी राजकारणात आले पाहिजे.  लहान भाऊ म्हणून मोठ्या भावांच्या आदर्शावर चालावे हे दडपण होते. चित्रपट हिट होईल की नाही हे जनता ठरवते. माझे भविष्यही लातूरच्या जनतेने ठरवले, असे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले.

संगमनेर : लातूरच्या लोकांनी ठरवले की मी राजकारणात आले पाहिजे.  लहान भाऊ म्हणून मोठ्या भावांच्या आदर्शावर चालावे हे दडपण होते. चित्रपट हिट होईल की नाही हे जनता ठरवते. माझे भविष्यही लातूरच्या जनतेने ठरवले, असे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले.अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात महाराष्ट्रातील आघाडीचे गायक अवधूत गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीत आमदार धीरज देशमुख बोलत होते.      लहानपणापासून मला एक खंत असायची. बाबा मला वेळ देऊ शकत नव्हते. मात्र त्यांचे कुटुंब किती मोठे होते हे आता मला समजले. शेतकºयांना चिंतामुक्त करणार आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा आहे. यासाठी महाविकास आघाडीतील सर्व नेते प्रयत्न करणार आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर माझे वडील विलासराव देशमुख यांचा मोठा विश्वास होता. कोणते खाते द्यायचे हे विलासराव यांनी फोन करून बाळासाहेब थोरात यांना विचारले होते.विधानसभेत आउटस्टँडींग स्टुंडड आहे. त्याला स्टँडींग कसे करायचे सर्वांनी हे ठरविले. लोकांनी अपेक्षा आहे. ही संधी आहे. संधीचे सोने करा. महाविकास आघाडीत जा. ही मैत्री कायम जपा. ही दोस्ती तुटायची नाही, असे आम्ही युवा पिढीने ठरविले आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरinterviewमुलाखतDhiraj Deshmukhधीरज देशमुख