शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात बनावट नोटा छापखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 04:55 IST

एका विहिरीत, ओढ्यातील पाण्यात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांनी दिली.

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खडकीतील बनावट नोटा तयार करणाऱ्या छापखान्यावर श्रीगोंदा पोतेभर बनावट नोटा, इतर साहित्य तेथीलच एका विहिरीत, ओढ्यातील पाण्यात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांनी दिली.घोगरगाव (ता. श्रीगोंदा) येथील कारवाईचे धागेदोरे आता बारामती, दौंडपर्यंत गेले आहेत. या प्रकरणी सुमीत भिमराव शिंदे (रा. खडकी, ता. दौंड, जि. पुणे), युवराज लक्ष्मण कांबळे (रा. वसंतनगर, ता. बारामती, जि. पुणे) यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. यापूर्वीच श्रीकांत माने (रा. बारामती), अतुल आगरकर (रा. सुपा, ता. पारनेर) यांना पोलिसांनी अटक केली होती.श्रीकांत माने हाच या बनावट नोटा बनविणाऱ्यांमधील प्रमुख असल्याचे समजते. खडकी येथे तो बनावट नोटा तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी वितरित करे. या टोळीने कोट्यवधी रूपयांच्या बनावट नोटा बाजारात वितरित केल्याचे समजते.>बनावट नोटा तयार करून वितरित केल्या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. आणखी दोघेजण चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकराच्या मुळाशी जाऊन नोटा कोणी कोणी विकत घेतल्या. त्याचे बाजारपेठेत कसे वितरण केले. याचा शोध घेणे सुरू आहे.- सतीश गावित, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा