शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान योजना : ग्रामसेवकांचा कामास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:26 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लेखे, लाभार्थी निकष पूर्तता आदी बाबी गावपातळीवर तलाठी यांच्याकडे आहेत.

अहमदनगर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लेखे, लाभार्थी निकष पूर्तता आदी बाबी गावपातळीवर तलाठी यांच्याकडे आहेत. मात्र, तलाठ्यांना वगळून या योजनेची अंमलबजावणी करण्याची सक्ती फक्त ग्रामसेवकांनाच का, असा सवाल करीत ग्रामसेवक युनियनने योजनेचे काम करण्यास नकार दिला आहे़प्रधानमंत्री किसान सन्मान योजना गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी संयुक्तपणे राबविणे आवशक आहे. याबाबत स्पष्ट शासन निर्णय असताना जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शासन निर्णयाशी विसंगत भूमिका घेऊन ग्रामसेवकांना योजनेच्या अंमलबजावणीची सक्ती करीत आहेत़ तसेच प्रसंगी कारवाईची धमकीही देत आहेत. या प्रकारामुळे ग्रामसेवक प्रचंड तणावाखाली आला असून महसूल विभागाच्या दडपशाहीमुळे ग्रामविकास विभागाची मूळ कामे बाजूला जात आहेत. याबाबत तात्काळ बैठक घेऊन मार्ग काढावा अन्यथा ग्रामसेवक या कामकाजावर बहिष्कार टाकतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने दिला आहे. याबाबत राज्याच्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना युनियनने निवेदन पाठविले आहे़ त्यात म्हटले आहे, ग्रामसेवकांकडे केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजना, अभियाने, प्रकल्प, दुष्काळ निवारण, मनरेगाची कामे, वृक्ष लागवड, ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज पाहणे अशी अनेक कामे आहेत. त्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचीही सक्ती केली जात आहे.सदर शासन निर्णयात ग्रामसेवकांची भूमिका फक्त सहाय्यकाची असताना महसूल विभागाने अन्यायकारक पद्धतीने ग्रामसेवकांना स्वतंत्र आदेश काढून ७० टक्के कामे दिली आहेत. कामे अर्पूण राहिल्यास ग्रामसेवकास जबाबदार धरुन प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे.त्यामुळे ग्रामसेवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय