शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रवरा काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा; २२ हजार क्युसेकने पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 13:28 IST

अहमदनगर : धरणपाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे निळवंडे धरणातून प्रवरा नदीत २२ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून, प्रवरा ...

अहमदनगर : धरणपाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे निळवंडे धरणातून प्रवरा नदीत २२ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून, प्रवरा नदीतून पाण्याचा मोठा लोंढा येणार आहे़ त्यामुळे प्रवरा नदी काठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सकाळी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़प्रवरा काठच्या संगमनेर, राहाता, राहुरी, नेवासा आणि श्रीरामपूर तालुका तहसीलदारांना याबाबत पत्र देण्यात आले आहे़ तालुक्यातील यंत्रणांना प्रवरा नदीच्या पाण्यात वाढ झाल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा अंदाज घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आले आहेत़ निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात आवक वाढू लागली आहे़ त्यामुळे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले असून, त्यात पुढील काही तासांत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे़