शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिभा भैलुमे होणार कर्जतच्या नगराध्यक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 18:45 IST

प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांची कर्जत नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भैलुमे यांचा एकमेव अर्ज वाजत गाजत मिरवणुकीने मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला. मात्र अधिकृत घोषणा बुधवारी होणार आहे.

कर्जत : प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांची कर्जत नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भैलुमे यांचा एकमेव अर्ज वाजत गाजत मिरवणुकीने मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला. मात्र अधिकृत घोषणा बुधवारी होणार आहे.मावळते नगराध्यक्ष नामदेव राऊत, उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, अंकुश भैलुमे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्यासह मोेठा जनसमुदाय मिरवणुकीत सहभागी झाला होता. ग्रामदैवत संत गोदड महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मिरवणुकीने जाऊन कर्जत नगरपंचायतीमध्ये अर्ज भरण्यात आला. त्यानंतर सांगता सभा घेऊन मावळते नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.बुधवारी होणार अधिकृत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची घोषणानगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातून निवडून आलेल्या भैलुमे या एकमेव नगरसेविका आहेत. अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. नामदेव राऊत यांचा नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने या पदासाठी नूतन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवार २३ मे रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे. उपनगराध्यक्ष पदी कोणाला संधी मिळते? याकडे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत