शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रताप शेळके बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 15:45 IST

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे सदस्य प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या सदस्या संध्या आठरे यांनी अर्ज माघारी घेतल्याने शेळके यांची बिनविरोध निवड झाली. शेळके हे माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे पुतणे आहेत.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे सदस्य प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या सदस्या संध्या आठरे यांनी अर्ज माघारी घेतल्याने शेळके यांची बिनविरोध निवड झाली. शेळके हे माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे पुतणे आहेत.राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही एकत्र दिसला आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे प्रताप शेळके यांची उपाध्यक्षपदासाठी निवड झाली आहे.या निवडणुकीतून भाजपने सपशेल माघार घेतली आहे. निवड झाल्यानंतर घुले यांनी विखे गटाचे सदस्य आणि भाजपच्या सदस्यांशी हस्तांदोलन करीत आभार मानले. घुले यांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यांचे दोन्ही अर्ज वैध ठरले. घुले यांच्या पहिल्या अर्जावर कैलास वाकचौरे हे तर दुसºया अर्जावर माधव लामखेडे सूचक आहेत. शेळके यांनीही दोन अर्ज दाखल केले होते. त्यांच्या एका अर्जावर अनिता हराळ तर दुसºया अर्जावर रामहरी कातोरे यांनी सूचक म्हणून सही केली होती.