शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

‘लोकमत’ तर्फे प्राणायाम शिबिर

By admin | Updated: June 15, 2016 23:44 IST

अहमदनगर : लोकमत व योग विद्याधाम, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १७ जून ते २१ जून दरम्यान प्राणायाम व ध्यान धारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अहमदनगर : लोकमत व योग विद्याधाम, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १७ जून ते २१ जून दरम्यान सकाळी ७ ते ८ या वेळेत जीवनशैलीत आमुलाग्र बदल घडवून आणण्याचे ज्ञानसूत्र देणाऱ्या प्राणायाम व ध्यान धारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून शिबिरात योग, ध्यान व प्रणायामाबद्दल प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.पंधरा वर्ष वयोगटावरील कोणतीही व्यक्ती शिबिरात सहभागी होऊ शकणार असून शिबिरास येताना सोबत सतरंजी व बेडशीट आणावे. सैल कपडे परिधान करून यावेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, असे शिबिराचे तत्व असून इच्छुकांनी शिबिराच्या पहिल्या दिवसापासूनच केंद्रनिहाय निर्धारीत वेळेत उपस्थित रहावे. योगप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.शिबिराचे केंद्रनिहाय वेळापत्रक :योगभवन - भिस्तबाग रोड, चिंतामणी कॉलनी, सावेडी. जालिंदर झावरे, ९४२२०८४९६६, आनंदी बाजार - वरद हॉल, शुभांगी माळी, ९४२०६४१५७९, गुलमोहर रोड - नवलेनगर, स्वाती ठाकूर, ९४०३३७३०९६, बुरूडगाव रोड - नक्षत्र लॉन्स, जयश्री पाटील ९४२३२०५९२६, बुऱ्हाणनगर - बाणेश्वर कॉलनी, राम मंदिराजवळ नाबरिया यांचे निवासस्थान, किशोर फिरोदिया, ९४०५०००८००, ललिता कटारिया, ९९२१२५३२९३.