शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पचित्रकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला आग; स्टुडिओ जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 16:33 IST

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही़ मात्र, अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही़

अहमदनगर : प्रसिद्ध शिल्प-चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या नगरमधील स्टुडिओला रविवारी (दि़ १) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही़ मात्र, अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही़. प्रमोद कांबळे यांचा नगरमधील पाईपलाईन रोडवरील आॅक्सिलियम शाळेच्या पाठीमागे स्टुडिओ आहे़ या स्टुडिओमध्ये प्रमोद कांबळे विविध शिल्प आणि मुत्या तयार करतात़ तेथे शॉटसर्कीटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे़ दुपारी अडीच वाजता ही आग लागली़ घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझविण्याचे काम सुरु आहे़. 

ही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही़ या आगीत फायबरच्या मुर्त्या, कच्चा माल, पोस्टर असे सर्वच साहित्य जळून खाक झाले आहे़ घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले असून, आमदार संग्राम जगताप यांनीही तातडीने घटनास्थळी भेट दिली़ तीन बंबांना ही आग आटोक्यात येत नसल्यामुळे व्हीआरडीईचा अग्नीशमन बंब बोलावण्यात आला आहे़