शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरातील टपाल कर्मचा-यांनी केले मुंडण :आंदोलनाच्या १४ वा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 16:31 IST

संपाच्या चौदाव्या दिवशी ग्रामीण टपाल कर्मचा-यांनी येथील मुख्य कार्यालयासमोर मुंडण करत सरकारचा निषेध केला. आंदोलनाची सरकारने अद्याप दखल घेतलेली नसल्याने कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला.

श्रीरामपूर : संपाच्या चौदाव्या दिवशी ग्रामीण टपाल कर्मचा-यांनी येथील मुख्य कार्यालयासमोर मुंडण करत सरकारचा निषेध केला. आंदोलनाची सरकारने अद्याप दखल घेतलेली नसल्याने कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला.या कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी व सेवकांना टपाल खात्यात नोकरीत सामावून घ्यावे आदी प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी २२ मेपासून बेमुदत संपावर गेले आहेत.येथील मुख्य कार्यालयासमोर कर्मचा-यांनी निदर्शने करत धरणे आंदोलन केले. प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मात्र सोमवारी संतापलेल्या १४ कर्मचाºयांनी मुंडण करत सरकारचा निषेध केला.यात संघटनेचे सचिव एन.पी.जाधव, रमेश बोºहाडे, संदिप जाधव, अकबर शेख, जे.एल.भालेकर, भास्कर नवले, ज्ञानदेव मोरे, राजू फुलपगार, संतोष सोमवंशी, रावसाहेब वाघमारे, भाऊसाहेब कांबळे, जालिंदर चव्हाण, किशोर चव्हाण, हरिभाऊ पवार, इलियास शेख, एकनाथ ठाकरे आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर