शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पूनम बेलेकरचा कर्जतमध्ये सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST

कर्जत : येथील दादा पाटील महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची विद्यार्थिनी पूनम शिवाजी बेलेकर हिची केंद्र सरकार अंतर्गत कर्मचारी ...

कर्जत : येथील दादा पाटील महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची विद्यार्थिनी पूनम शिवाजी बेलेकर हिची केंद्र सरकार अंतर्गत कर्मचारी भविष्य निधी संगठन विभागात सामाजिक सुरक्षा सहायक-वर्ग-दोनपदी निवड झाली. याबद्दल तिचा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य राजेंद्र फाळके, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पूनमचे वडील शिवाजी बेलेकर व महाविद्यालयातील सेवक उपस्थित होते.

दादा पाटील महाविद्यालयाने सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गामध्ये प्रवेश घेतल्यामुळे स्पर्धा परीक्षेची मला ओळख झाली. स्पर्धा परीक्षा केंद्रातील उत्कृष्ट मार्गदर्शन, ग्रंथालय, अभ्यासिका, आयोजित केलेल्या विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण व्याख्याने यांचा यश मिळवण्यात फायदा झाल्याचे पूनमने सांगितले.

----

२५ कर्जत सन्मान