शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अचूक मतदारयादीसाठी राजकीय पक्षांचेही सहकार्य आवश्यक : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:19 IST

नवीन मतदार नावनोंदणी वाढविणे आणि बिनचूक अद्ययावत मतदार याद्या तयार करण्यासाठी राजकीय पक्षांसह सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

अहमदनगर : नवीन मतदार नावनोंदणी वाढविणे आणि बिनचूक अद्ययावत मतदार याद्या तयार करण्यासाठी राजकीय पक्षांसह सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी १ जानेवारी २०१९ वर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत विविध राजकीय पक्ष, तसेच जिल्हास्तरीय स्वीप समिती सदस्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अरुण आनंदकर, तहसीलदार सुधीर पाटील, नगर तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांच्यासह स्वीप समितीचे सदस्य, राजकीय पक्षप्रतिनिधी आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.निवडणूक यंत्रणेप्रमाणेच राजकीय पक्षांनीही निवडणूक यादी अद्ययावत कशी होईल, याकडे लक्ष द्यावे. याबाबतीत अधिकाधिक जनजागृती करून नवीन मतदारांची नोंदणी, तसेच दुबार नोंद असलेल्या, मयत आणि स्थलांतरित मतदारांची वगळणी करण्यासंदर्भात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रारूप मतदारयादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यावर आलेल्या हरकती ३० नोव्हेंबरपर्यंत निकाली काढण्यात येतील. त्यानंतर डाटा बेसचे अद्यावतीकरण करून ४ जानेवारी २०१९ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.दिव्यांग नोंदणीत लक्ष घालादिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी आणि नावे चिन्हांकित करण्यासाठी ज्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींची नोंदणी होते किंवा त्यांना प्रमाणपत्र दिले जाते, त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजना राबविल्या जातात, त्यांच्याकडून माहिती घेऊन मतदारसंघनिहाय त्यांची नोंदणीची कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांगांसाठी काम करणाºया संस्थांनीही पुढाकार घेऊन अशी नोंदणी होईल, हे पाहावे, अशा सूचना द्विवेदी यांनी केल्या.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय