शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय कार्यकर्त्याचा कोकणगावात खून ?

By admin | Updated: October 5, 2014 23:57 IST

संगमनेर : अज्ञात मारेकऱ्यांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रकाश मनोहर पवार (वय ५५, रा. कोकणगाव) यांना जबर मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना घडली.

संगमनेर : अज्ञात मारेकऱ्यांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रकाश मनोहर पवार (वय ५५, रा. कोकणगाव) यांना जबर मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना संगमनेर-लोणी रस्त्यावरील एका धाब्यासमोर घडली. ऐन निवडणुकीत ही घटना घडल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिसांची माहिती अशी, रविवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास संगमनेर-लोणी रस्त्यावर कोकणगाव शिवारात भाग्यलक्ष्मी धाब्यासमोरील पटांगणात गंभीर जखमी अवस्थेत प्रकाश पवार हे निपचित पडलेले असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. दरम्यान कैलास बन्सी पवार यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मयत प्रकाश पवार यांच्या उजव्या डोळ्याच्या भुवई व गालावर गंभीर जखमा असल्याचे आढळून आले.पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेला असता पवार हे मयत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. पवार हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ऐन निवडणुकीत ही घटना घडल्याने त्यांचा खून करण्यात आल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला.याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीत ही घटना घडल्याने कोकणगाव परिसरात खळबळ उडाली आहे़ पुढील तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)