शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा तालुक्यात पाणीच पाणी चोहिकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 19:54 IST

नेवासा (जि. अहमदनगर) : भंडारदरा व निळवंडे धरणातून अकोले,संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील बंधारे भरण्यासाठी १९०० दलघफु पाणी सोडविण्यात आले.प्रवरा नदीवरील शेवटचा बंधारा असलेल्या नेवाशाच्या मधमेश्वर बंधाºयात १५ दिवसांनी पाणी दाखल झाले त्यामुळे तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व काही प्रमाणात शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे

नेवासा (जि. अहमदनगर) : भंडारदरा व निळवंडे धरणातून अकोले,संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील बंधारे भरण्यासाठी १९०० दलघफु पाणी सोडविण्यात आले.प्रवरा नदीवरील शेवटचा बंधारा असलेल्या नेवाशाच्या मधमेश्वर बंधाºयात १५ दिवसांनी पाणी दाखल झाले त्यामुळे तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व काही प्रमाणात शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. प्रवरा नदीपात्रातील सर्व बंधारे भरून द्यावीत अशी आग्रही मागणी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व आमदार लहू कानडे यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचेकडे केली होती.त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे आदेशाने दि.१ एप्रिल रोजी भंडारदरा व निळवंडे  धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.ते पाणी दि.१५ रोजी नेवासा येथील मध्यमेश्वर बंधाऱ्यात पाणी दाखल झाले. मध्यमेश्वर हा प्रवरा नदी पात्रातील शेवटचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहेभंडारदरा धरणातून प्रवरा कालव्यातून शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन दि.७ मार्च पासून सुरू होते.त्यातूनच दि.१ एप्रिल पासून प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याने भरण्यास सुरुवात झाली. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी सोडलेल्या पाण्यातून पाचेगाव,पुनतगाव, मध्यमेश्वर या नेवासा तालुक्यातील तीनही बंधारे भरणे चालू आहे.पाचेगाव -- १००.४०, पुनतगाव-- ८९ व मधमेश्वर बंधारा १६५ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आहेतमधमेश्वर बंधाºयायाच्या चार फळ्या पाण्यात पूर्णपणे भरले असल्याने गावकºयांमध्ये आनंद व्यक्त होतोय.यावर्षी मार्च सुरुवातीलाच पाणी आटून पाचवी कोरडे पडले या बंधाºयावर आजूबाजूची गावे पाणी पातळी अवलंबून आहे उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर आजूबाजूचे गावातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली होती त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते परंतु बंधारे भरल्यानंतर आता संभाव्य पाणीटंचाई वर मात झाली आहे पाणी पातळीत वाढ होऊन बोअर-विहिरींचे पाणी वाढण्यास मदत होऊन शेतात उभी असलेली पिके,जनावरांसाठीचे  चारा पिके वाचतील तसेच माणसे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहेनेवासा तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केल्याने मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.