शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसांकडून माजी आमदार शंकरराव गडाख यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 16:58 IST

माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर शेतकरी आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्यात त्यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़

अहमदनगर: माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर शेतकरी आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्यात त्यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी गडाख यांच्या नगर येथील घराची झडती घेतली़ शंकरराव मात्र घरात मिळून आले नाहीत़नेवासा तालुक्यातील वडाळा येथे शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते़ याप्रकरणी गडाख यांच्यासह अन्य शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल आहे़ हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे़ गडाख हे सुनावणीला हजर राहत नसल्याने न्यायालयाने गडाख यांचे अटक वॉरंट काढले आहे़ तसेच १६ मार्च रोजी गडाख यांना हजर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते़ पोलिसांनी गडाख यांचा सोनई व नगर येथील त्यांच्या घरी शोध घेतला़ नगर येथील गडाखांच्या घराची पोलीसांनी झडतीही घेतली़ शंकरराव गडाख हे पुणे येथे गेले असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी पोलीसांना सांगितले़ न्यायालयात शनिवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी पोलिसांनी माजी आमदार गडाख मिळाले नसल्याचा अहवाल दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर