शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

 विकासासाठी जनतेनेच निवडणूक हाती घेतली-प्राजक्त तनपुरे; बारागाव नांदूरला सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:55 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचार दौ-यामुळे जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. राहुरी मतदार संघात हक्काचे पाणी व विकासासाठी माझा विजय निश्चित आहे. शिवाजी कर्डिले यांचा पराभव कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.

राहुरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचार दौ-यामुळे जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. राहुरी मतदार संघात हक्काचे पाणी व विकासासाठी माझा विजय निश्चित आहे. शिवाजी कर्डिले यांचा पराभव कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. बारागाव नांदूर येथील सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंढरीनाथ पवार होते.तनपुरे म्हणाले, राहुरी मतदारसंघात मोठे पाठबळ लाभले. तरुणाई एकवटली असून मतदारांचा उत्साह पाहता लोकांचा आमदार कर्डिले यांच्या विरोधात उद्रेक दिसत आहे. २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा होत असताना आमदार कर्डिले हे सत्तेत असल्याचे विसरले. तुमच्या हक्काच्या पाण्यासाठी मी संघर्ष करणार आहे.गोविंद मोकाटे म्हणाले, आमदारांनी जनतेची निराशा केली.  प्राजक्त तनपुरे यांचा विजय निश्चित आहे. प्रकाश देठे म्हणाले, शिवाजी गाडे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीवेळी कर्डिले यांनी केलेला अपमान राहुरीकर विसरणार नाहीत. मागील काळात झालेल्या सर्व चुका विसरून राहुरी तालुक्याचा आमदार करू. याप्रसंगी रोहिदास कर्डिले, शशिकांत गाडे, मच्छिंद्र गाडे, ज्ञानेश्वर बाचकर, प्रभाकर गाडे, सत्यवान पवार यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर रोहिदास कर्डिले, सत्यवान पवार, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, प्रभाकर गाडे, श्रीराम गाडे, जगन्नाथ गाडे, हाजी महेमुद देशमुख, गोरक्षनाथ गाडे, विश्वास पवार, खतीबभाई देशमुख, ताराचंद तनपुरे, देवेंद्र लांबे उपस्थित होते.    

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019