शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना अन्नपदार्थ विकणा-यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 18:07 IST

अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत परवाना न घेता अन्नपदार्थ विक्री करणाºया पारनेर तालुक्यातील पोखरी येथील पंधरा व्यवसायिकांवर अन्न, औषध प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली़. 

अहमदनगर: अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत परवाना न घेता अन्नपदार्थ विक्री करणाºया पारनेर तालुक्यातील पोखरी येथील पंधरा व्यवसायिकांवर अन्न, औषध प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली़. अन्न, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सं़पां़ शिंदे व अन्नसुरक्षा अधिकारी का़ सू़ शिंदे यांच्या पथकाने ९ आॅक्टोबर रोजी पोखरी येथे ही तपासणी मोहिम राबविण्यात आली होती़. यावेळी गावातील किराण दुकानदार व हॉटेल व्यवसायिकांकडे अन्नपरवाना नसल्याचे समोर आले़. या सर्व व्यवसायिकांना नोटीस देत त्यांची १ नोव्हेंबर रोजी येथील अन्न, औषध प्रशासन विभागात सुनावणी घेण्यात आली़. यावेळी प्रत्येकाला त्यांच्या व्यवसायानुसार ५०० रुपये तर १२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला़. या कारवाईत एकूण ३४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला़. व्यवसायिकांनी दंडाची रक्कम तत्काळ भरून अन्नपरवान्यासाठी अर्ज केला़. जिल्हाभरातील व्यवसायिकांचे परवाने तपासणार अन्नपदार्थ विक्री करणाºया व्यवसायिकाने अन्नसुरक्षा विक्रीचा परवाना घेणे आवश्यक आहे़. यातून अन्न, औषध प्रशासनाकडे संबंधित व्यवसायांची नोंदनी राहते़ प्रत्यक्षात मात्र बहुतांशी विक्रेत्यांकडे असे परवाने नाहीत़. यासाठी अन्न, औषध प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरात तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे़. ज्यांच्याकडे अन्नविक्रीचे परवाने नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त सं़पां़ शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग