शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पवार साहेबांमुळे राजकारणात आले : आदिती तटकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 13:36 IST

नेता होणे असं कधी ठरवले नव्हते. वडील राजकारणात आहेत. शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व तरुणांना आपले वाटणारे नेतृत्व आहे.  लहानपणापासून राजकीय वातावरणात वाढले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाहून राजकारणात येण्याचा विचार केला. पवार साहेबांमुळे यांच्यात सर्वच पिढ्यांमध्ये संवाद साधण्याची कला आहे, असे मत राजशिष्टाचार मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. 

संगमनेर : नेता होणे असं कधी ठरवले नव्हते. वडील राजकारणात आहेत. शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व तरुणांना आपले वाटणारे नेतृत्व आहे.  लहानपणापासून राजकीय वातावरणात वाढले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाहून राजकारणात येण्याचा विचार केला. पवार साहेबांमुळे यांच्यात सर्वच पिढ्यांमध्ये संवाद साधण्याची कला आहे, असे मत राजशिष्टाचार मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या 'मेधा २०२० युवा संस्कृतीत महोत्सवा'त संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज्यमंत्री अदिती तटकरे बोलत होत्या.तटकरे म्हणाल्या, महिलांना महिलांची खाती मिळते. हा समाज महाविकास आघाडी सरकारमध्ये खोटा ठरला आहे. राज्यातील गड किल्ल्यांचे संरक्षण करणार आहे. गायक अवधूत गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.सर्वात अवघड परीक्षा ही निवडणूक असते. घराणेशाहीमुळे राजकारणात यशस्वी होताच येते असे नाही. प्रत्येक गोष्ट शिकावीच लागते. घराणेशाहीचा शिक्का लावलाच जाणार आहे. पण आम्हाला पाच वर्षात कामच करावे लागणार आहे. त्यानंतर आम्हाला म्हणता येईल, की करून दाखवले, असेही त्या म्हणाल्या.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAditi Tatkareअदिती तटकरेSangamnerसंगमनेरinterviewमुलाखत