शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी : रुपलाचा तांड्यामधील चा-याच्या ८ गंजी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 11:13 IST

तालुक्यातील माणिकदौंडी गावा अंतर्गत येणा-या रुपलाचा तांडा येथे रात्री उशिरा लागलेल्या आगीत शेतक-यांनी जनावरासाठी जमा करून ठेवलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या चा-याच्या गंजी जळून खाक झाल्या.

पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी गावा अंतर्गत येणा-या रुपलाचा तांडा येथे रात्री उशिरा लागलेल्या आगीत शेतक-यांनी जनावरासाठी जमा करून ठेवलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या चा-याच्या गंजी जळून खाक झाल्या.पाथर्डीपासून दक्षिणेला वीस किलोमीटर अंतरावर रुपलाचा तांडा असून याठीकाणच्या शेतक-यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाळलेल्या पिकाचा, गवताचा मोठ्या प्रमाणावर चारा जनावरांसाठी गोळा करून एकत्रित ठिकाणी ८ गंजी लावून ठेवलेल्या होत्या. गुरुवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास शेतकरी विनायक राठोड, शिवाजी राठोड, साहेबराव राठोड, उत्तम राठोड, बबन राठोड यांच्या मालकीच्या गंजीला अचानक आग लागल. ही बाब लक्षात येताच शेतक-यांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर असल्याने आगी जवळ जाता आले नाही. त्यावेळी पाथर्डी पालिकेच्या अग्निशामक दलाला मदतीसाठी फोन करण्यात आला परंतु फोन उचलण्यात आला नाही. सकाळी १० वाजे पर्यंत मदत मिळाली नसल्याने आजबाजूच्या सर्व चा-याच्या गंजी जळून खाक झाल्या. अग्निशामक बंबाची मदत लवकर मिळाली असती तर आटोक्यात आली असती असे स्थानिक युवक प्रकाश राठोड यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी