शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांच्या आंदोलनात पारनेर तालुक्यातील माजी सैनिकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:56 IST

या आंदोलनाला पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेने पाठिंबा दिला असून तालुक्यातील सर्व आजी, माजी सैनिकांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आव्हान पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सहदेव घनवट व निवृत्त कर्नल साहेबराव शेळके यांनी केले.

पळवे : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चला आपल्या विविध मागण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनाला पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेने पाठिंबा दिला असून तालुक्यातील सर्व आजी, माजी सैनिकांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आव्हान पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सहदेव घनवट व निवृत्त कर्नल साहेबराव शेळके यांनी केले.पळवे खुर्द येथे निवृत्त सैनिक आंबादास तरटे यांनी आजी-माजी सैनिक सेवा संस्था स्थापन केली. या संस्था कार्यालयाचा उद्घाटन समारंभ मंगळवारी निवृत्त कर्नल साहेबराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात आव्हान करण्यात आले. याप्रसंगी पारनेर तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष सहदेव घनवट, जय हिंद संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पालवे, निवृत्त सैनिक अंबादास तरटे, जहीर शेख, संजय कौठाळे, काशीनाथ कळमकर, कैलास गाडीलकर, पळवेचे सरपंच नानाभाऊ गाडीलकर, उपसरपंच रामदास तरटे, विट्ठल कांडेकर, बबन गायकवाड, साहेबराव दिवटे, भिमाजी शेळके, भाउसाहेब तरटे, सलिम शेख, गोरख गाडीलकर, प्रसाद तरटे, शशिकांत देशमुख, रोहिदास गुंड, एकनाथ कुटे, प्रल्हाद जाधव, सोपान पवार, नामदेव शेळके, शांताराम तरटे, बाबासाहेब शेळके, सजंय शेलार उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय कौठाळे यांनी केले. अंंबादास तरटे यांनी आभार मानले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारेParnerपारनेर