शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीत पारनेर तहसीलदारांचा नाशिक दौरा, मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार: चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:32 IST

अहमदनगर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी राज्यात लागू झालेल्या संचारबंदीनंतर पारनेरच्या तहसीलदार ज्योती कावरे यांनी नाशिक दौरा करून जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार तिखोल (ता़ पारनेर) येथील धोंडीबा जबाजी शेटे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे़

अहमदनगर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी राज्यात लागूझालेल्या संचारबंदीनंतर पारनेरच्या तहसीलदार ज्योती कावरे यांनी नाशिकदौरा करून जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार तिखोल (ता़पारनेर) येथील धोंडीबा जबाजी शेटे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केलीआहे़    याबाबत केलेल्या तक्रारीत शेटे यांनी म्हटले आहे की, शासनानेजिल्हाबंदीचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याहोत्या़ याचवेळी बाहेरून येणाºया प्रवाशांना रोखण्याचे मोठे आव्हानप्रशासनासमोर होते. दि़२८ मार्च रोजी  पारनेर तालुक्याच्या हद्दीतीलरस्त्यांवरून नगर जिल्ह्यात अनेक वाहने येत होते़ या नागरिकांनारोखण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले होते़ नगर-पुणे महामार्ग,नगर-कल्याण महामार्ग येथील तपासणी नाक्यांवर पोलीस २४ तास पहारा देतहोते़ अशावेळी परिस्थितीवर लक्ष्य ठेवण्याची जबाबदारी तहसीलदार देवरेयांची होती़ २८ मार्च रोजी मात्र देवरे या शासकीय वाहनातून नाशिकलागेल्या त्यानंतर दुसºया दिवशी त्या तालुक्यात आल्या़ असा आरोप  शेटेयांनी केला आहे़ तसेच तहसीलदार उपस्थित नसताना दरम्यानच्या काळात बाहेरीलजिल्ह्यातून अनेक वाहने पारनेर तालुक्यात व नगर जिल्ह्यात आली़ याप्रकरणीयोग्य ती चौकशी करावी,अशी मागणी  तक्रारीत शेटे यांनी केली आहे़

टोलनाक्याच्या सीसीटीव्हीत दिसले वाहनपारनेरच्या तहसीलदार ज्योती कावरे वापरत असलेले सरकारी वाहन हे २८ मार्चरोजी संगमनेर व सिन्नर येथील टोलनाक्यांच्या सीसीटीव्ही कॅमेºयामध्येदिसत असल्याचे शेटे यांनी तक्रारीत म्हटले असून या वाहनाचे फोटोहीमुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविले आहेत़ या वाहनात तहसीलदार होत्या का?असतील तर त्यांना संचारबंदीच्या काळात कामाचे ठिकाण सोडून नाशिकलाजाण्याची कुणी परवानगी दिली तसेच जिल्ह्याच्या बाहेर जाताना शासकीय वाहनेघेऊन जाता येते का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत़

कोरोना या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यात चमकोगिरीकरणाºयांना मी चाप लावला आहे़ त्याचाच बदला म्हणून काही लोकमाझ्याविरोधात षड्यंत्र रचून खोटी माहिती प्रसारित करत आहेत़ पारनेरतालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मी माझे काम योग्य आणिप्रमाणिकपणे करत आहे़ २८ मार्च रोजी मी कामाच्या ठिकाणीच हजर होते़ त्यादिवशी केलेल्या कामाचा तपशील माझ्याकडे आहे़ मी कुठेही बाहेर गेलेलेनव्हते़ तक्रार करणारांना कुणीतरी खोटी माहिती पुरविली आहे़^-ज्योती देवरे, तहसीलदार पारनेर