शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वारीतील पायीज्योत मंडळानी दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 14:18 IST

तालुक्यातील पूर्व भागातील वारी येथील पायी ज्योत आणणा-या मंडळांनी यंदा गावात गेल्या महिनाभरात लागोपाट अनेक दु:खद घटना घडल्याने दुखित कुटुंबाचे दु:ख ते आपले दुख: मनात अत्यंत साध्या पद्धतीने पायी ज्योत आणून येथील जगदंबा माता मंदिरात समारोप करत एकप्रकारचा सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे .

कोपरगाव : तालुक्यातील पूर्व भागातील वारी येथील पायी ज्योत आणणा-या मंडळांनी यंदा गावात गेल्या महिनाभरात लागोपाट अनेक दु:खद घटना घडल्याने दुखित कुटुंबाचे दु:ख ते आपले दुख: मनात अत्यंत साध्या पद्धतीने पायी ज्योत आणून येथील जगदंबा माता मंदिरात समारोप करत एकप्रकारचा सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे . तालुक्यातील वारीतील ज्योत घेऊन येणारी मंडळ गेल्या अनेक वर्षापासून नवरात्रोत्सवात राज्यातून तसेच परराज्यातून तेथील जागृत देवस्थान असलेल्या देवी मंदिरपासून हातातील ज्योत पेटवून हातात पेटती ज्योत घेऊन पायी धाऊन आणता आहे. त्यामध्ये या परंपरेची येथील मृत्युंजय तरुण मंडळाने १९ वषार्पूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या मंदिरातून पेटती ज्योत हातात घेऊन पायी धावत सुरवात केली आहे. दुसरे सप्तशृंगी तरुण मंडळा देखील १७ वषार्पासून, जय तुळजाभवानी तरुण मंडळ १४ वर्षे, साईदीप मित्र मंडळ ४ वर्ष आहे. मागील महिभरापासून वारीत सतत दुखद घटना घडत आहे. यामध्ये अत्यंत कमी वयातील महीला-पुरुष यांचे निधन झाले आहे. त्यातच सोमवारी तर २४ तासात वारीतील तब्बल ४ व्यक्तीचे निधन झाले. त्यामुळे वरील सर्व मंडळांनी यंदा कुठलाही गाजावाजा, मिरवणूक न काढता अत्यंत शांतेच्या मागार्ने पायी ज्योत हा धार्मिक उपक्रम पार पाडला आणि त्यातून गावातील मयत झालेल्या व्यक्तींना एकप्रकारची श्रद्धांजली वाहत सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसत आहे. यंदा मृत्युंजय तरुण मंडळाने अकोले पिंपळदरी येथील येडूआई माता येथून, सप्तशृंगी तरुण मंडळाने नगर तालुक्यातील मळगंगा देवस्थान येथून, तुळजा भवानी तरुण मंडळाने राहता तालुक्यातील कोल्हार येथील भगवती माता मंदिर येथून तर साई दीप मित्र मंडळाने कोपरगाव येथील जुनीगंगा देवीमंदिरातून पायी ज्योत आणल्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव