शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना पाठविली पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर अन भेसळयुक्त दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 12:22 IST

दुधाला हमीभाव मिळण्यासाठी चालू असलेल्या शेतकरी आंदोलकांच्या वतीने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेध आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर, तर गुजरात, आंध्र व कर्नाटकचे भेसळयुक्त दूध जिल्हाधिका-यांमार्फत पाठविल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर : दुधाला हमीभाव मिळण्यासाठी चालू असलेल्या शेतकरी आंदोलकांच्या वतीने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेध आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर, तर गुजरात, आंध्र व कर्नाटकचे भेसळयुक्त दूध जिल्हाधिका-यांमार्फत पाठविल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्रात तीन लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या. मराठवाडा व विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमत मिळत असल्याने शेतकरी डबघाईस आला आहे. त्यात जोडधंदा असलेल्या दुधाला योग्य भाव मिळत नाही. शेतक-यांची अशी बिकट स्थिती असताना सरकार पाकिस्तानकडून साखर आयात करत आहे. मोझांबिक देशातून तूर घेत आहे. तर शेतक-यांच्या दुधाला कमी भाव मिळत असून, एका लीटरचे तीन लीटर भेसळयुक्त दूध बनविण्याचे पाप डेअरी व दूधसंघ करीत आहेत. यावेळी अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय