शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक : कोरोनाने मयत झालेल्या तरुणाची बळजबरीने मालमोटार घेतली ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 17:15 IST

एका आदिवासी तरूणाचा कोरोनाने मृत्त्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंब शोकसागरात बुडालेले होते. तरीदेखील एका इसमाने कर्ज वसुलीसाठी तरूणाच्या कुटुंबियांकडून बळजबरीने मालमोटार ताब्यात घेतली आहे

संगमनेर :  एका आदिवासी तरूणाचा कोरोनाने मृत्त्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंब शोकसागरातबुडालेले होते. तरीदेखील एका इसमाने कर्ज वसुलीसाठी तरूणाच्या कुटुंबियांकडून बळजबरीने मालमोटार ताब्यात घेतली आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात हा प्रकार घडला आहे.

संगमनेरातील येठेवाडी परिसरातील बजरंग आगिवले या तरुणाचा नुकताच कोरोनाने मृत्त्यू झाला. कुटुंबियांकडे एकमालमोटार आहे. ती मालमोटार कोल्हापूर येथे माल घेऊन गेली असता घारगाव येथील एका इसमाने ही मालमोटार तेथून बळजबरीने ताब्यात घेतली. आगिवले यांना मी कर्ज दिलेले आहे. मला ते वसूलकरायचे आहे,  असा पवित्रा या इसमाने घेतला आहे. यामुळे आगिवले कुटुंब घाबरुन गेले आहे. हे कुटुंबआदिवासी आहे. आगिवले यांची पत्नी घारगाव पोलीस स्टेशनमध्ये गेली असता तेथील एकउपनिरीक्षक व पोलिसाने या कुटुंबाची फिर्याद दाखल करुन घेण्यास नकार देत त्यांनाच उलटसुनावले.

विशेष म्हणजे ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, तो इसम यावेळी पोलीस उपनिरीक्षकांसोबतबसला होता. काही नागरिकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त व्यक्त केला आहे. ‘लोकमत’नेघारगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक पाटील यांच्याशी संपर्क केला असता या प्रकरणी चौकशीकरुन तत्काळ कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस