शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या वतीने आयोजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:20 IST

श्रीरामपूर : येथील भाजपच्या वतीने पक्ष स्थापना दिन, महात्मा फुले जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आगाशे सभागृह येथे रक्तदान ...

श्रीरामपूर : येथील भाजपच्या वतीने पक्ष स्थापना दिन, महात्मा फुले जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आगाशे सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. जनकल्याण रक्तपेढी यांचे त्यास सहकार्य लाभले. भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व उपाध्यक्ष अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर पार पडले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमाचे पालन करण्यात आले. युवकांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जनकल्याण रक्तपेढीचे प्रमुख डॉ. विलास मढीकर व त्यांच्या सहकार्यांनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष मारुती बिंगले, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सतीश सौदागर, जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, मुकुंद लबडे, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा संयोजक विठ्ठल राऊत, सांस्कृतिक सेल जिल्हा संयोजक बंडुकुमार शिंदे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हरकल, सचिव अक्षय नागरे, दत्ता जाधव, अजित बाबेल, चंद्रकांत परदेशी, योगेश ओझा उपस्थित होते.

---------