शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठधाम रस्त्याचा कामाला गती देण्याचा आदेश

By | Updated: December 5, 2020 04:39 IST

अहमदनगर : सावेडी उपनगरातील महत्त्वाचा आकाशवाणी ते भिस्तबाग महाल रस्त्याच्या कामात अनेक अडथळे होते. ते दूर करण्यात आले ...

अहमदनगर : सावेडी उपनगरातील महत्त्वाचा आकाशवाणी ते भिस्तबाग महाल रस्त्याच्या कामात अनेक अडथळे होते. ते दूर करण्यात आले असून, रस्त्याच्या कामाला गती देण्याचा आदेश आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी दिला.

आमदार जगताप यांनी सावेडीतील रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्‍कर, सभागृह नेते, राष्‍ट्रवादीचे शहर जिल्‍हाध्‍यक्ष माणिक विधाते, नगरसेवक स्‍वप्नील शिंदे, डॉ. श्री. सागर बोरुडे, माजी नगरसेवक तायगा शिंदे, जयंत येलूलकर, अजिंक्‍य बोरकर, बाळासाहेब पवार, निखिल वारे, सतीश शिंदे, राष्‍ट्रवादी विधानसभा अध्‍यक्ष सुमित कुलकर्णी, शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता मनोज पारखी, राष्‍ट्रवादी विद्यार्थी सेनेचे शहर जिल्‍हाध्‍यक्ष वैभव ढाकणे आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, रस्‍त्‍याच्‍या कामासाठी शासनाने साडेतीन कोटींचा निधी उपलब्‍ध करून दिला आहे. हा रस्ता उत्कृष्ट करण्यासाठी मनपाच्या अभियंत्यांनी ठेकेदाराला योग्य त्या सूचना कराव्यात. विरोधी पक्षनेते बारस्कर म्हणाले की, या रस्‍त्‍यात असलेल्या छोट्या जलवाहिन्या स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. विजेचे खांबही स्थलांतरित करण्यात येणार असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण केले जाणार असल्याचे बारस्कर यांनी सांगितले.