शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सहकार मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

By admin | Updated: July 13, 2016 00:35 IST

काष्टी : काष्टी (ता.श्रीगोंदा) येथील काष्टी सहकारी सोसायटीला शासनाने सहकार महर्षी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

काष्टी : काष्टी (ता.श्रीगोंदा) येथील काष्टी सहकारी सोसायटीला शासनाने सहकार महर्षी पुरस्काराने सन्मानित केले आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल १०० कोटीची असताना नफा फक्त ६४ लाख व सभासद संख्या ५४२ आहे. संस्थेत सभासदावरुन अडवा अडवीचे धोरण घेतले जात आहे, असा आरोप भाजपा महिला आघाडीच्या नेत्या सुवर्णा पाचपुते यांनी केला. संस्थेच्या सभासदत्वासाठी सुवर्णा पाचपुते यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली आहे. सहकार मंत्र्यांनी हे प्रकरण तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी सुवर्णा पाचपुते यांनी सुचविलेल्या व्यक्तिंना सभासद करून घेण्यासाठी आपल्या स्थरावर कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. सुवर्णा पाचपुते म्हणाल्या, काष्टी सहकारी सोसायटीत आमचे सासरे सभासद आहेत. आम्ही खातेफोड करुन संस्थेकडे सभासद करून घेण्यासाठी अर्ज केला होता, परंतु आमचा सभासद होण्याचा हक्क हिरावून घेण्यात आला. काष्टी सोसायटीची वार्षिक उलाढाल १०० कोटीच्या घरात आहे , मात्र नफा ६४ लाखाचा कसा होतो? लहान लहान संस्थाचा नफा कोटीच्यावर गेला आहे. काष्टी सोसायटीला आशिया खंडातील एक अग्रेसर सोसायटी म्हणून सहकार महर्षी पुरस्कार दिला पण सोसायटीत कारभार कसा चालतो ? सभासद किती आहेत हे पाहणे गरजेचे होते असेही त्या म्हणाल्या.(वार्ताहर)