शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक घाबरलेले; संग्राम जगताप हेच राष्ट्रवादीचेच उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 12:38 IST

विरोधक घाबरलेले आहेत. त्यामुळे तेच पक्षांतराची चर्चा करीत आहेत. मात्र आमदार संग्राम जगताप यांचे काम चांगले आहे. तेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

अहमदनगर : विरोधक घाबरलेले आहेत. त्यामुळे तेच पक्षांतराची चर्चा करीत आहेत. मात्र आमदार संग्राम जगताप यांचे काम चांगले आहे. तेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे राष्ट्रवादी  काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. जगताप यांच्या सेना प्रवेशाच्या चर्चा निष्फळ असल्याचेही ते म्हणाले.   जे कोणी आमदार जगताप यांच्या विरोधात बोलत असतील त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी पक्षाकडे करणार का ? असा प्रश्न केला असता विधाते म्हणाले, पक्षाला सगळे समजते. आम्ही पालिकेत भाजपाला पाठिंबा दिला. त्यावेळी आमच्यावर पक्षाने कारवाई केली. तशी कारवाई आमदारांविरोधात बोलणाºयांवरही करू शकतात. सोशल मीडियावर पक्षाचे चिन्ह नसलेल्या पोस्ट व्हायरल होत असल्याकडे लक्ष्य वेधले असता विधाते म्हणाले, की याबाबत मला काही माहिती नाही. असे सांगून त्यांनी उत्तर देणे टाळले.अहमदनगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला. या कारणावरुन प्रा.विधाते यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांचे समर्थक असलेल्या प्रा. विधाते यांना पुन्हा हे पद प्रदेशाध्यक्षांनी बहाल केले. पद स्वीकारल्यानंतर प्रा.विधाते यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेवून शहरातील राजकीय अफवांना उत्तर दिले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर