शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

राळेगणसिद्धीत विरोधक आले एकत्र; अपक्षही उतरले मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 03:15 IST

एकमेकांचे विरोधक असलेले लाभेश औटी व जयसिंग मापारी यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. ते दोघेही एकत्र आले. मात्र काही लोकांना निवडणुकीसाठी उभे राहायचे असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावात चक्क एकच पॅनल यंदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. राळेगणसिद्धीच्या इतिहासात प्रथमच दोन्ही विरोधकांनी एकत्र येऊन एकच पॅनल उभे केले आहे; तर या पॅनलविरोधात अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांनीही साध्या पद्धतीने प्रचार करीत टीका टाळत विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार केला. 

एकमेकांचे विरोधक असलेले लाभेश औटी व जयसिंग मापारी यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. ते दोघेही एकत्र आले. मात्र काही लोकांना निवडणुकीसाठी उभे राहायचे असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले. निवडणूक काळात गावात एकही जेवणावळ झाली नाही. अपक्षांविरोधात पॅनलचे उमेदवार अशी निवडणूक राळेगणसिद्धी गावाने प्रथमच अनुभवली. औटी-मापारी यांनी त्यांच्या पॅनलचे फ्लेक्स लावले तर काही अपक्ष उमेदवारांनीही फ्लेक्स लावले. गावात प्रचारासाठी एकही वाहन धावले नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर