शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

कांदा व्यापा-यास साडेतीन कोटींना फसविले : श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 17:34 IST

श्रीगोंदा येथील कांदा व्यापारी सतीश श्रीमल पोखर्णा व संजय अमृतलाल पोखर्णा यांना केरळ राज्यातील कोल्लम येथील एस.एस.ट्रेडर्सचे मालक मोहमंद राफी या कांदा व्यापाºयाने ३ कोटी ६७ लाख १५ हजार १६७ रूपयांना फसविले. कांदा व्यापा-याकडून फसवणूक होण्याची या परिसरातील ही दुसरी घटना आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील कांदा व्यापारी सतीश श्रीमल पोखर्णा व संजय अमृतलाल पोखर्णा यांना केरळ राज्यातील कोल्लम येथील एस.एस.ट्रेडर्सचे मालक मोहमंद राफी या कांदा व्यापाºयाने ३ कोटी ६७ लाख १५ हजार १६७ रूपयांना फसविले. कांदा व्यापा-याकडून फसवणूक होण्याची या परिसरातील ही दुसरी घटना आहे.श्रीगोंदा येथील आडते व्यापारी पोखर्णा यांचे आठ दहा वर्षांपासून राफी यांच्याशी विश्वासाने व्यवहार सुरू होते. गेल्या वर्षात राफी याने पोखर्णा बंधुंकडून ८ कोटी ९४ लाख ९५ हजार ९४ रूपयांचा कांदा उधारीने खरेदी केला. त्यापोटी दोन हप्त्यात ५कोटी २७ लाख ८० हजार ८०० पोखर्णा बंधुंच्या बँक खात्यात जमा केले. राहिलेले ३ कोटी ६७ लाख १५ हजार १६७ रूपये मागण्यासाठी संजय पोखर्णा कोल्लमला गेले. त्यांनी राफी यांच्याकडे राहिलेल्या पैशांची मागणी केली असता मी राजकिय पुढारी आहे, मी तुम्हाला पैसै देणार नाही. पुन्हा पैसे मागण्यासाठी आले, तर ठार मारून टाकीन, अशी धमकी राफी यांनी दिली.त्यानंतर पोखर्णा यांनी मोहमंद राफी याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा