शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

हिरडगाव चौफुला येथे दुचाकींच्या धडकेत एकजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:35 IST

दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. हिरडगाव चौफुला (ता.श्रीगोंदा) येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला.

श्रीगोंदा : दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. हिरडगाव चौफुला (ता.श्रीगोंदा) येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला.मृतामध्ये राजेश जगताप (वय २७, रा. कुळधरण, ता.कर्जत) यांचा तर जखमीमध्ये गणेश मेहेत्रे (वय २४, रा, राक्षसवाडी, ता. कर्जत) यांचा समावेश आहे. जखमी मेहेत्रेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले.दोन्ही दुचाकीस्वार वेगात असल्याने वळणाचा अंदाज न आल्याने दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा पुढील भाग बाजूला तुटून पडला. मयत जगताप यांचा कुळधरण येथे फोटोग्राफीचा व्यवसाय होता.गणेश मेहेत्रे यांच्या डोक्यात हेल्मेट होते. अपघातानंतर हेल्मेट बाजूला पडले, मात्र त्यांच्या डोक्याला अधिक इजा झाली नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा