शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार चौकात टँकर अंगावरून गेल्याने एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 13:06 IST

शहरातील पत्रकार चौकात झालेल्या अपघातात  एकाचा जागीच मृत्यू झाला. टँकर अंगावरून गेल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मयत झालेल्या दुचाकीचालकाचे नाव कमलेश पटवा असल्याचे समजते.

अहमदनगर : शहरातील पत्रकार चौकात झालेल्या अपघातात  एकाचा जागीच मृत्यू झाला. टँकर अंगावरून गेल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मयत झालेल्या दुचाकीचालकाचे नाव कमलेश पटवा असल्याचे समजते.सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीचालक हे त्यांच्या दुचाकीवरून मध्य शहरातून सावेडीकडे निघाले होते. याचवेळी डीएसपी चौकाकडून येत असलेल्या टँकरची त्यांना जोराची धडक बसली. त्यात ते टँकरच्या चाकाखाली आले. त्यात त्यांच्या अंगावरून वाहन गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अपघात होताच पत्रकार चौकात मोठी गर्दी झाली. अपघात एवढा भयानक होता की टँकरचे चाक पूर्णपणे अंगावरून गेले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.शहरातून जड वाहतुकीला बंदी असतानाही वाहने शहरातून जात आहेत. त्यात पत्रकार चौकात नेहमीच मोठी गर्दी असते. गाडीच्या क्रमांकावरून वाहन चालकाचा शोध घेतला असला दुचाकीचालकाच्या मालकाचे नाव कमलेश अनिल पटवा असे आहे. मात्र अपघातात नक्की गेले कोण, याची अद्याप ओळख पटलेली नाही.